अर्थ : क्षमायाचना करणारा.
उदाहरणे :
क्षमाप्रार्थी माणसाला क्षमा केली पाहिजे.
ह्या चुकीबद्दल मी आपला क्षमाप्रार्थी आहे.
समानार्थी : क्षमाप्रार्थी
क्षमायाचक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kshamaayaachak samanarthi shabd in Marathi.